शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : स्कूल बस चालकाचा बसमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:13 IST

चौघांनी बलात्कार केल्याचे घरी सांगितले होते खोटे.

विवेक भुसेपुणे : शाळेतून घरी येण्यास उशीर का झाला असे वडिलांनी विचारल्यावर १० वीत शिकत असलेल्या मुलीने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर वडिलांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. पोलिसांनी या मुलीकडे चौकशी केल्यावर चौघांनी तिच्यावर अत्याचार केला नाही तर तिचे स्कूल बसचालकाबरोबर रिलेशनशिप असून तो तिच्यावर गेल्या काही महिन्यांपासून अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोमेश्वर घुले पाटील (वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री) याला अटक केली आहे. हा प्रकार मार्च, जून आणि १६ जुलै रोजी घडला होता.

याबाबत उंड्री येथे राहणार्‍या एका १५ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही सोमेश्वर घुले पाटील याच्या स्कूल बसमधून शाळेत ये जा करीत असे. त्या दरम्यान त्यांच्यात ओळख झाली. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना घुले याने तिला रिलेशनशिपमध्ये राहणार का असे विचारले. फिर्यादी हिला रिलेशनशिप म्हणजे काय हे माहिती नसताना तिने होकार दिला. तेव्हा त्याने तिच्याबरोबर मार्च, जून २०२२ मध्ये जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. 

१६ जुलै रोजी ही मुलगी घरी उशिरा आली. तिच्या वडिलांना संशय आला. तेव्हा त्यांनी मुलीला खोदून खोदून चौकशी केली. तिने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. या प्रकाराने तिचे वडिल हादरुन गेले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. सामूहिक अत्याचाराच्या घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने या मुलीकडे चौकशी सुरु केली. तेव्हा पोलिसांशी बोलताना ही मुलगी गडबडून गेली. तिने खरा प्रकार सांगितला. वैद्यकीय तपासणीत तिचे शारीरिक संबंध आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोमेश्वर घुले याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस