शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

क्लिनिकमध्ये मद्य पाजून तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:40 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीला क्लिनिकमध्ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्कार केला. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नारायणपेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये घडला. शुभंकर महापुरे (२६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती. कालांतराने त्यांची ओळख वाढत गेली. महापुरेने तिला स्वत:च्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले. तरुणी क्लिनिकला गेली असता, तिला मद्य देण्यात आले. यामुळे तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेत शुभंकर महापुरेने बलात्कार केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरPuneपुणे