शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

'तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झालाय', सायबर चोरट्यांचा एका व्यक्तीला 32 लाखांचा गंडा

By नम्रता फडणीस | Published: April 23, 2024 4:18 PM

तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत असल्याची भीती दाखवली

पुणे : तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ मिळून आले आहेत. तुमच्या विरुद्ध मुंबई नार्कोटीक्स येथे गुन्हा दाखल झाला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येत आहे. अशी भीती दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला जवळपास32 लाखांचा सायबर् चोरट्यांनी गंडा घातला.

याप्रकरणी, बिबवेवाडी येथील 41 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. 10 ते 17 एप्रिल या कालावधीत ही घटना घडली आहे.सायबर् चोरट्यांनी  मोबाईलद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. मुंबई ते बँकॉक-थायलंड असे तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत. मुंबईच्या नार्कोटीक्स विभाग येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुम्हाला आरोपी करण्यात येणार आहे अशी भीती दाखवली. त्यामुळे फिर्यादी घाबरले त्यामुळे त्यांनी सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे माहिती दिली. पुढे चौकशी करण्याच्या बहाण्याने सर्व्हिलन्स खाते पाठवायचे असल्याचे भासवून त्याच्याकडून 31 लाख 89 हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजीSocialसामाजिक