शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणी हाउसच्या आगीने घेतला चिमुरडीचा बळी; पुण्यातील सदाशिव पेठेतील घटना

By विवेक भुसे | Updated: October 22, 2022 13:06 IST

अग्निशमन दलाचे वाहन १० वाजून ५७ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले...

पुणे : सदाशिव पेठेतील एका बियार्णी हाऊसमध्ये लागलेल्या आगीत ६ वर्षाच्या मुलीचा भाजून मृत्यू झाला़. ही घटना आज (ता. २२) सकाळी ११ वाजता घडली़. इकरा नईम खान असे या मुलीचे नाव आहे.

याबाबत अग्निशामन दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका बिर्याणी हाऊसमध्ये आज सकाळी आग लागली. आगीची माहिती अग्निशामक दलाला १० वाजून ५२ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे वाहन १० वाजून ५७ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले.

जवानांनी घटनास्थळावरुन ३ सिलेंडर बाहेर काढले. तसेच आगीत अडकलेल्या ६ वर्षाच्या मुलीला बाहेर काढून देवदूत वाहनातून दवाखान्यात नेले. परंतु सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.  सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलsadashiv pethसदाशिव पेठ