शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हॉस्पिटलच्या खिडकीतून नवजात अर्भकाला दिले फेकून, १९ वर्षाच्या तरुणीचे कृत्य

By विवेक भुसे | Updated: April 17, 2023 10:04 IST

गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार्‍या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल

पुणे : अविवाहित तरुणी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली. रुग्णांच्या बाथरुममध्ये जाऊन तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नवजात अर्भकाला तिने बाथरुमच्या खिडकीतून बाहेर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नर्‍हे येथील श्री काशीबाई नवले हॉस्पिटलमधील कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील रुग्णांच्या बाथरुममध्ये शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार्‍या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १९ वर्षाची तरुणी मानाजीनगर येथील हॉस्टेलमध्ये राहते. शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. आपले दिवस भरत आल्याचे लक्षात आल्यावर ती नवले हॉस्पिटलमध्ये आली. पाठीचे दुखणे व अशक्तपणा आल्याची तक्रार तिने केली. ती ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे तिने लपवून ठेवले.

त्यानंतर ती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील पेशंटच्या टॉयलेटमध्ये गेली. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला तिने टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यामुळे या अर्भकाचा मृत्यु झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस