शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 10:38 IST

बारामती तालुक्यातील क-हावागज येथील घटना 

सांगवी ( बारामती) : आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाने नैराश्यातुन पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे. शुल्लक कारणावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाने एवढे मोठे पाऊल उचलल्याने बारामती तालुक्याला हादरून सोडणारी ही घटना घडली आहे.

गुरुवार (दि.२९ ) रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडे सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम मोतीराम धोत्रे (वय १४) हा सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत होता. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर (वय २७) , रा. क-हावागज, लष्करवस्ती (ता. बारामती, जि. पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

यावेळी शुभमने आपल्या आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र, घरची परिस्थिती हलाकीची असल्याने  आई मोबाईल घेवु शकली नाही, म्हणून अवघ्या चौदा वर्षाच्या शुभमने नैराश्यातुन  घराच्या बाजुला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेMobileमोबाइल