शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव येथे देहविक्रय करणाऱ्या ९ महिलांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 14:08 IST

आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसाय करणे कामी काही मुलींना व महिलांना आणण्यात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

ठळक मुद्देयाप्रकरणी लॉज मालकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल.मुंबई व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली

नारायणगाव : मौजे कांदळी व आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला आणण्यात असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कांदळी येथील हॉटेल योगीराज लॉजवर केलेल्या कारवाई अंतर्गत मुंबई,पुणे व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तसेच या सबंधित लॉज मालक,व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लॉज चालक कृष्णा सुरेश फरपट (वय ३० रा.नारायणगाव, मुळ रा. खामखेड जि.बुलढाणा),लॉज व्यवस्थापक अजय रुपलाल राजने (रा.कांदळी,रा.पतराडे अमरावती)आणि लॉज मालक शेषमल हारकू लांडगे (रा. वडगाव कांदळी ता.जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिमा यशवंत लोंढे पोलीस हवालदार यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसाय करणे कामी काही मुलींना व महिलांना आणण्यात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके व सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पथक आळेफाटा व परिसरातील सर्व लॉजची तपासणी करत असताना खात्रीशीर मिळालेल्या कांदळी गावचे हद्दीतील हॉटेल मध्ये ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी या मुली व महिला आणण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित लॉजमध्ये केलेल्या कारवाई करताना मुंबई व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी लॉज चालक व व्यवस्थापक यांना अटक करून स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची( दि ७ पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

टॅग्स :narayangaonनारायणगावCrimeगुन्हाPoliceपोलिस