कान्हूरमेसाई येथे ८२ टक्के मतदान.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:14 IST2021-01-16T04:14:39+5:302021-01-16T04:14:39+5:30

८२% मतदान झाले. चिंचोली मोराची ९0 % आदर्शग्राम पथावर असलेल्या मिडगुलवाडीत ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्याने ५ ...

82% turnout in Kanhurmesai. | कान्हूरमेसाई येथे ८२ टक्के मतदान.

कान्हूरमेसाई येथे ८२ टक्के मतदान.

८२% मतदान झाले.

चिंचोली मोराची ९0 %

आदर्शग्राम पथावर असलेल्या मिडगुलवाडीत ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्याने ५ जागांसाठी दुरंगी सामना होऊन ९५ % मतदान झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतुल काराळे, रमेश गाडेकर यांनी काम पाहिले. शिक्रापूर व पाबळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अर्धवट बिनविरोध झालेल्या गावांचे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असून कोणाला किती मतांनी आघाडी मिळेल याचे आडाखे बांधणे सुरू असून निकालाचे १८ तारखेपर्यंत अशी गोळा बेरीज चालूच राहणार आहे. कोण आपला आणि कोण फुटला, याची शहानिशा करण्यात मधील २ दिवस पुरणार नाहीत व १८ तारखेला निकालानंतरच चर्चा अंदाज बांधणे थांबेल.

चिंचोली मोराची मतदान केंद्रावर उमेदवार स्मिता धुमाळ आपला मतदानाचा हक्क बजावताना.

Web Title: 82% turnout in Kanhurmesai.