शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 23:15 IST

पुण्यामधील घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

पुणे  - घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. नशरा रेहमान खान (वय ७, रा़ क्लास गार्डन सोसायटी, घोरपडी पेठ) असे या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नशरा खान ही मुलगी आपल्या आजीच्या घोरपडी पेठेतील झोरा कॉम्पलेक्स येथे आली होती. तिची आजी तिसºया मजल्यावर राहते. ती नानकटाई आणण्यासाठी खाली गेली होती. नानकटाई घेऊन ती पुन्हा लिफ्टने तिसºया मजल्यावर येत होती. पण लिफ्ट तिसºया मजल्यावर न थांबल्याने ती घाबरली. त्यामुळे तिने लिफ्ट पहिला दरवाजा उघडला. तिने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला़ परंतु, ती तिसºया व चौथ्या मजल्याच्या मध्ये अडकली. तिचा आरडाओरडा ऐकून घरातील लोक धावत बाहेर आले तर ती लिफ्टमध्ये अडकलेली आढळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला तात्काळ बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या नशराला रुग्णालयात नेल. परंतु, त्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता.

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे