शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Pune Crime | पुरेसा नाश्ता न दिल्याने ६५ वर्षाच्या पतीने ६३ वर्षाच्या पत्नीला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:36 IST

ही घटना भोसलेनगरमध्ये २० मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती...

पुणे : पुरेसा नाश्ता न दिल्याने रागाच्या भरात ६५ वर्षाच्या पतीने आपल्या ६३ वर्षाच्या पत्नीला ढकलून देऊन खाली पाडले. या वयात पडल्याने त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला असून त्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.याप्रकरणी एका ६३ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या ६५ वर्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसलेनगरमध्ये २० मे रोजी सकाळी ११ वाजता घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भोसलेनगरमध्ये पती, मुलगा व सून यांच्यासह राहतात. वयोमानानुसार आता त्यांना कामे होत नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या पतीला नास्ता दिला होता. परंतु तो पुरेसा नसल्याचे त्याचे मत पडले.त्यातून पतीने त्यांना शिवीगाळ सुरु केली. जीवे मारण्याची धमकी देऊन देऊन त्यांना स्वयंपाकगृहात ढकलून दिले. त्यात त्या फरशीवर पडल्याने त्यांच्या डाव्या पायाचा खुबा फ्रॅक्चर झाला. तसेच उजव्या गुडघ्याला मुक्का मार लागला.

या प्रकाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुलगा, सून यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड