शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धक्कादायक! पुण्यात 60 वर्षांच्या व्यक्तीचा दोन चिमुरडींवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:55 PM

फरार आरोपीचा शोध सुरू

पुणे : कोथरुडमधील सुतारदरा येथे साडेचार व साडेतीन वर्षाच्या मुलींवर शेजारी राहणाऱ्या एका ६० वर्षाच्या ज्येष्ठाने अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. कोथरुड पोलिसांनी पॉक्सोखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबातील आई-वडील दोन मुलींना घरात ठेवून काही कामासाठी बाहेर गेले होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 60 वर्षांच्या व्यक्तीनं या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार त्या मुलींच्या आत्येच्या ५ वर्षीय मुलाने पाहिला. संध्याकाळी मुलींची आई घरी आल्यावर या मुलाने शेजाऱ्याने केलेल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. पीडित मुलींच्या आईनं या प्रकरणी शेजाऱ्याला जाब विचारल्यावर तो गडबडून गेला. मुलींच्या आईनं पोलिसांकडे तक्रार करतो, असं म्हटल्यावर आरोपीनं पळ काढला. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर कोथरुड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली.