ओतूर उपबाजार आवारात गुरुवारी ६ हजार ५६९ कांदा पिशवी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST2021-02-06T04:17:22+5:302021-02-06T04:17:22+5:30

गुरुवारी नवीन व जुना कांदा बाजारभाव प्रतवारीनुसार १० किलोचे भाव असे : नवीन कांदा कांदा नं. १ ...

6 thousand 569 onion bags arrived at Ootur sub-market premises on Thursday | ओतूर उपबाजार आवारात गुरुवारी ६ हजार ५६९ कांदा पिशवी आवक

ओतूर उपबाजार आवारात गुरुवारी ६ हजार ५६९ कांदा पिशवी आवक

गुरुवारी नवीन व जुना कांदा बाजारभाव प्रतवारीनुसार १० किलोचे भाव असे : नवीन कांदा कांदा नं. १ ) गोळा- ३७० रुपये ते ४११ रुपये, कांदा नं. २-३०० रुपये ते ३७० रुपये, कांदा- ३ गोल्टा- २०० रुपये ते ३०० रुपये, कांदा - ४ -बदला - ५० रुपये ते २०० रुपये .

जुना कांदा प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास ५० रुपये ते ३८० बाजारभाव मिळाला. बटाटा बाजार - गुरुवारी ४५२ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस ५० रुपये ते १४० रुपये बाजारभाव मिळाला. रविवारपेक्षा १० किलोमागे १० रुपयांची घसरण झाली आहे अशी माहिती ओतूर उपबाजार आवाराचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.

Web Title: 6 thousand 569 onion bags arrived at Ootur sub-market premises on Thursday