ओतूर परिसरात बुधवारी ६ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:11 IST2021-03-25T04:11:52+5:302021-03-25T04:11:52+5:30

बुधवारी ओतूर शहरात ३ व पाचघर ३ असे ६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ...

6 Corona positive in Ootur area on Wednesday | ओतूर परिसरात बुधवारी ६ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर परिसरात बुधवारी ६ कोरोना पाॅझिटिव्ह

बुधवारी ओतूर शहरात ३ व पाचघर ३ असे ६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ८ झाली आहे. पैकी ८९९ बरे झाले आहेत, ४० जण उपचार घेत आहेत, १३ जण घरीच उपचार घेत आहेत, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी साऱोक्ते यांनी दिली.

बुधवारी ओतूर शहरात ३ पॉझिटिव्ह सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ५०५ झाली आहे. ४५४ बरे झाले आहेत. २० जण उपचार घेत आहेत. सात जण घरीच उपचार घेत आहेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाचघर येथे ३ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या १० झाली आहे. ६ जण बरे झाले आहेत १ जण कोविड सेंटरमध्ये तर ३ घरीच उपचार घेत आहेत.

Web Title: 6 Corona positive in Ootur area on Wednesday