शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Pune News | बारामती सहकारी बँकेला ५३ कोटींचा ढोबळ नफा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 20:02 IST

बारामती ( पुणे ) : बारामती सहकारी बँकेने दि. ३१ मार्च २०२३ अखेर रू. ३६३२ कोटींचा एकुण व्यवसाय करून ...

बारामती (पुणे) : बारामती सहकारी बँकेने दि. ३१ मार्च २०२३ अखेर रू. ३६३२ कोटींचा एकुण व्यवसाय करून रू. ५३.१९ कोटींची तरतुदीपूर्व ढोबळ नफा मिळविलेला आहे. आजपर्यंतच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यात या वर्षा अखेरचा नफा हा विक्रमी आहे. सर्व तरतुदी पुर्ण करून बँकेने रू ७.९० कोटी इतका निव्वळ नफा बँकेस झाला आहे.

बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार  तसेच बँकेचे नक्त मुल्या (NET Worth) रू. १२८.०० कोटींवर पोहोचलेले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करून एन पी अचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे.

बँकेच पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व रायगड जिल्हयात एकूण ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष असा शाखा विस्तार आहे. ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पॅन कार्ड, मोबाईल बँकिंग, विमा सेवा, युपीआय पेमेंट इ. सुविधा दिल्या जातात. तसेच आर.टी.जी.एस, मोबाईल बँकिंग, ए.टी.एम. ई साठी बॅकेची स्वतःची संगणकीय प्रणाली कार्यरत आहे.

बँक आपल्या खातेदारांना नेट बँकिंगची सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच रिझर्व बँकेकडुन नेट बँकिंगची परवानगी मिळेल अशी आ शा बँकेचे चेअरमन सातव यांनी व्यक्त केली.

बँकेंच्या प्रगतीत उपाध्यक्ष रोहित घनवट, संचालक देवेंद्र शिर्के,  शिरीष कुलकर्णी, उध्दव गावडे,  विजयराव गालिंदे, नामदेवराव तुपे, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, किशोर मेहता, जयंत किकले, रणजित धुमाळ, नुपूर शहा (वडुजकर ), डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर,  प्रितम पहाडे, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांच्यासह व्यवस्थापन मंडळातील सदस्य डॉ. अमोल गोजे, रमेश गानबोटे,  शांताराम भालेराव सरव्यवस्थापक विनोद रावळ, सर्व अधिकारी वर्ग, शाखाधिकारी व सहकारी सेवक वर्ग यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्याने बँकेची गोडधोड सुरू असल्याचे  बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकPuneपुणे