शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:00 IST

गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले.

ठळक मुद्देकरदात्यांची संख्या वाढली : कर भरण्यात पुणे विभाग देशात पाचवा

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले असून, विभागातून तब्बल ५१ हजार ६०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला आहे. थेट कर जमा करणाऱ्या विभागांमध्ये पुणे विभाग हा पाचवा ठरला असल्याची माहिती मंगळवारी येथे देण्यात आली. प्राप्तीकर विभागाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान प्राप्तिकर विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. प्राप्तिकर, कस्टम आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकारी या दोन दिवसीय महोत्सवात विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करणार आहेत. पुणे विभागाचे मुख्य प्राप्तीकर आयुक्त आशु जैन, कस्टम आणि जीएसटीचे मुख्य आयुक्त व्ही. एस. राव आणि कथ्थक नृत्यांग मनीषा साठे, प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि महाराष्ट्र, गुजरात, गोवा येथील अधिकारी या वेळी उपस्थित होते. थेट करामध्ये गेल्या पाच वर्षांत दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. देशात २०१३-१४मध्ये ६.३८ लाख कोटी रुपयांचा महसूल थेट कराद्वारे जमा होत होता. त्यात आज आखेरीस १२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशपातळीवर करदात्यांच्या संख्येतही ३.७९ कोटींवरुन ६.८५ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. पुणे विभागामध्ये करदात्यांच्या संख्येत ८ लाखांनी वाढ झाली असून, कर वसुलीचे प्रमाणे ५१ हजार ६०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. करदात्यांच्या संख्येत वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीने करदात्यांसाठी ई असेसमेंट आणि ई रिटर्न भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांत तब्बल ९५ टक्के करदात्यांची पडताळणी इलेक्ट्रॉनिकली करण्यात आली असून, ९९ टक्के दात्यांचे करदात्यांचे अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत. या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़. या कंपनीने हे काम दुसºया एका कंपनीला दिले होते़. त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटीने हे एसएमएस पाठविण्यात आले़ त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़.या कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मोबाईल शॉपिंग अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविल्याचे सांगितले़. यावर कोणी संपर्क साधला तर त्याने त्या अ‍ॅपवरुन पुढील काळात काही खरेदी केली तर त्याला त्याच्या बिलात ही एक हजार रुपयांची रक्कम वळती केली जाणार होती़. मात्र, त्याचा सर्वांनी विपरित अर्थ काढला गेल्याने फसवणूकीचा हा प्रकार असल्याचा समज निर्माण झाला़. याबाबत सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, या कंपनीच्या अधिकाºयांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे़ ते सांगतात, तसाच त्यांचा हेतू होता का याबाबत अधिक तपास करत आहोत़. त्याचा काही गैर हेतू होता का याची पडताळणी केली जात आहे़.  ..................

टॅग्स :PuneपुणेTaxकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका