शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसाठी 500 किलोंचा हार; बारामतीत हटके 'शक्ति'प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 11:19 IST

 राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो..

ठळक मुद्दे आज अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणुुकीचा प्रचार सुरु होण्यापुर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे चर्चेत आला आहे. शुक्रवारी ( दि. ४ ) आज अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.तत्पुर्वी पवार यांची शहरातुन मिरवणुक काढण्यात येणार आहे.यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी  समर्थक नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी चक्क ५०० किलोचा पुष्पहार तयार केला आहे.त्यासाठी तयार केलेला हार घेवुन भिगवण चौकात थांबलेली क्रेन बारामतीकरांचे लक्ष वेधुन घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने बारामती विधानसभा नेहमीच राज्यात लक्षवेधी ठरतो.राज्यात सर्वाधिक चर्चा याच मतदारसंघाची होते.आजपासुन ही चर्चा अधिक रंगणार आहे.आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पवार यांच्यासह भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.आजपासुन दोन्ही नेत्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील होणार आहे.त्यासाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी पवार यांची मिरवणुक काढण्यात येईल.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नगरसेवक काळे यांनी ५०० किलोचा हार तयार केला आहे.भिगवण चौक येथे क्रेनच्या सहाय्याने पवार यांंना हा हार घालुन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बारामती गणेश मंडईतील सतीश काळे यांनी ५०० हुन अधिक वजनाच्या फुलांचा हा हार बनविला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक