शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पुणे जिल्ह्यात ५० लाख क्विंटल साखर उत्पादन; १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:09 IST

पुणे जिल्ह्यात सध्या १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. यामध्ये ११ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देऊस गाळपात बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने घेतली आघाडीसाखर उताऱ्यामध्ये सोमेश्वर कारखाना आघाडीवर

रेडणी : जिल्ह्यात सध्या १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. यामध्ये ११ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५ जानेवारीअखेर एकूण ४७ लाख ८४ हजार  ३२ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ५० लाख १२ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. ५ जानेवारी अखेर या कारखान्याने ४ लाख ९३ हजार ३६५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून,  ५ लाख २० हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याने ४,३५,९९० मे. टन उसाचे गाळप करून ४,३५,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याचा साखर उतारा १०.५५ टक्के असून, कर्मयोगी कारखान्याचा साखर उतारा ९.९९ टक्के इतका आहे. साखर उताऱ्यामध्ये सोमेश्वर कारखाना आघाडीवर आहे. त्यांनी ३ लाख ८३ हजार ४८० मेट्रिक टन गाळप करून ४ लाख २९ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ११.१९ टक्के  आहे.

जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचे गाळप (मे. टन) व साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)माळेगाव : (२,६१,००० / २,७९,२००), छत्रपती : (२,९३,४८७/२,७८,१००),  भीमा- पाटस :(१,८३,५२०/ १,६२,५७५), विघ्नहर : (३,७९,५८०/ ४,१३,३००), राजगड : (७३,७४५/६७,४००), संत तुकाराम : (२,१८,९१०/ २,२५,२२५), घोडगंगा : (२,९३,०६०/ ३,११,०५०), भीमाशंकर : (२,९२,८३०/ ३,१६,७००), नीरा-भीमा : (२,६८,१९०/ २,७४,३७०),  श्रीनाथ म्हस्कोबा : (२,२९,६७५/ २,४१,८१५), अनुराज शुगर्स-(२,०४,७४०/ २,१८,६००), दौंड शुगर : (४,१२,२२०/४,५४,४५०), व्यंकटेश कृपा शुगर : (२,४२,३५४/ २,५८,५८०),पराग अ‍ॅग्रो : (१,१७,८८६/१,२५,६३५).

टॅग्स :Puneपुणे