शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एकट्या पुणे जिल्ह्यात चीनची तब्बल ४ हजार ९३६ कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 16:09 IST

सध्या भारत चीन वाद चिघळला असून दोन्ही देशात तणावपूर्ण संबंध आहे...

ठळक मुद्दे८ ते १० वर्षांपासून कार्यरत आहेत या कंपन्या,५ हजार स्थानिकांना रोजगार

सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : सध्याच्या चीन-भारत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तंूवर बहिष्कार टाकणे, चिनी उत्पादनांना विरोध आदी प्रकार जनतेतून उत्स्फूर्तपणे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील चिनी कंपन्यांची गुंतवणूक किती, हे पाहिले असता रोचक माहिती समोर आली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात चीनची ४ हजार ९३६ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून या कंपन्या पुणे जिल्ह्यात कार्यरत असून, या कंपन्यांमध्ये सुमारे ५ हजार ४०४ लोकांना रोजगार मिळाला आहे. राज्य शासनाने दोन आठवड्यांपूर्वी चीनच्या हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो, मोबिलिटी सोल्युशन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चिनी कंपन्यांसोबत नव्याने पाच हजार कोटींचे करार केले आहेत. या सर्व सामंजस्य करारांना शासनाने तुर्तास स्थगिती दिली आहे. मात्र, लेझो बिल्डटेक, फोटॉन मोटर्स, जुशी, किंगफा सायन्स टेक्नॉलॉजी लि., हायर अ‍ॅप्लिकन्सेस इंडिया प्रा.लि., सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया या सहा चिनी कंपन्यांचे प्रकल्प चाकण आणि रांजणगावच्या एमआयडीसीत चालू आहेत. नव्या गुंतवणुकीला स्थगिती देणारे शासन या चिनी गुंतवणुकीबाबत काय निर्णय घेणार, असा प्रश्न आहे.  चौकटपुण्यातली चिनी गुंतवणूककंपनी                  एमआयडीसी क्षेत्र           गुंतवणूक (कोटींत)                                   लेझो बिल्डटेक     चाकण टप्पा-२                        ३१०                                                             फोटॉन मोटर्स     चाकण टप्पा-२                          १६७६ 

 जुशी           तळेगाव टप्पा-२                              १५६०किंगफा        चाकण  टप्पा-२                                 १२००  हायर            रांजणगाव                                         १९०सॅनी हेवी      चाकणटप्पा-२                                      ६९

टॅग्स :PuneपुणेMIDCएमआयडीसीbusinessव्यवसायchinaचीन