शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शाशासकीय मेडिकल कॉलेजच्या ४६० जागा वाढल्या, २६ जूनपर्यत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 05:38 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

- राहुल शिंदेपुणे : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४६० जागा वाढल्या आहेत.राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २ हजार ७६० जागा वाढून ३ हजार ७३० झाल्या. त्यात राज्यातील २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ४६० जागा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी २६ जून रोजी रात्री १० वा. जाहीर करण्यात येईल. २९ जून ते ४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देता येतील. वैद्यकीय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.

टॅग्स :Medicalवैद्यकीयMaharashtraमहाराष्ट्र