त्रिपुरारीनिमित्त ४ हजार दिव्यांची रोषणाई

By Admin | Updated: November 16, 2016 03:14 IST2016-11-16T03:14:06+5:302016-11-16T03:14:06+5:30

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने चंदननगर शिवाजीमहाराज भाजी मंडईमधील शिवाजीमहाराज यांचा पुतळा

4000 lights lit for tripurari | त्रिपुरारीनिमित्त ४ हजार दिव्यांची रोषणाई

त्रिपुरारीनिमित्त ४ हजार दिव्यांची रोषणाई

चंदननगर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने चंदननगर शिवाजीमहाराज भाजी मंडईमधील शिवाजीमहाराज यांचा पुतळा दिव्यांनी सजविण्यात आला होता.
४ हजार दिव्यांनी महाराजांच्या पुतळा परिसरात लखलखाट करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी रूपेश मोरे, स्वप्निल पठारे, पंकज दाणेकर, संतोष
काळे, प्रयाग पठारे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: 4000 lights lit for tripurari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.