शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार

By नितीन चौधरी | Updated: April 22, 2024 18:09 IST

प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 38 उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पात्र 46 उमेदवारांपैकी आठ जणांनी माघार घेतली रिंगणात 38 उमेदवार असल्याने जिल्हा निवडणूक शाखेची डोकेदुखी वाढली असून मतदानासाठी तीन ईव्हीएम लागणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 51 उमेदवारांनी उमेदवारांचे अर्ज भरले होते. छाननी मध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर 46 उमेदवारांचे वय अर्ज आज माघारीच्या दिवशी कायम राहिले होते अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीसाठी 38 उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत असणार आहे. अर्ज माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सचिन खरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांनी भरलेला अपक्ष अर्ज यांचा समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवार