शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘वनराई करंडक’ स्पर्धेत ३६ शाळांचा सहभाग; पुण्यातील शिक्षक भवन येथे प्राथमिक फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:20 IST

‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण अशा विषयांवर उपाय आणि जनजागृती करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत.

ठळक मुद्देप्राथमिक फेरीचे परिक्षण करत आहेत पुष्कर देशपांडे, सीमा पोंक्षे आणि पुजा पारखी१७ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ

पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण अशा विषयांवर उपाय आणि जनजागृती करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला आहे. पुण्यातील शिक्षक भवन येथे करंडकाची प्राथमिक फेरी सुरु झाली. पर्यावरण जनजागृती संबंधी नाटिका, गायन-नृत्य सादरीकरण हा करंडकाचा मूळ उद्देश आहे.प्राथमिक फेरीचे परिक्षण पुष्कर देशपांडे, सीमा पोंक्षे आणि पुजा पारखी हे करत आहेत. यावेळी वनराई ईको क्लब प्रकल्प संचालक भारत साबळे यांच्यासह अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते. वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दर वर्षी आयोजित केला जातो. स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ आणि ६ जानेवारी रोजी आहे तर अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ १७ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणे