ओतूर परिसरात ३६ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:09 IST2021-05-17T04:09:38+5:302021-05-17T04:09:38+5:30

ओतूर परिसरात शुक्रवारी १० ,शनिवारी २०, रविवारी ६ असे ३६ नवीन रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्णावर उपचार सुरू केले ...

36 new patients in Ootur area | ओतूर परिसरात ३६ नवीन रुग्ण

ओतूर परिसरात ३६ नवीन रुग्ण

ओतूर परिसरात शुक्रवारी १० ,शनिवारी २०, रविवारी ६ असे ३६ नवीन रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्णावर उपचार सुरू केले आहेत. या तीन दिवसांतील ३६ रुग्णामुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ८७ झाली आहे. १ हजार ८२७ बरे झाले आहेत १२७ जण विविध ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये तर ३८ जण घरीच उपचार घेत आहेत. ७९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यादव शेखरे यांनी दिली. रविवारी डिंगोरे १, ओतूर ३, नेतवडमाळवाडी, ठिकेकरवाडी असे ६ नवीन रुग्ण सापडले आहेत.

शनिवारी डिंगोरे २ धोलवड २, ओतूर ४ नेतवड, माळवाडी ८ उदापूर ४ असे २० नवीन रुग्ण सापडले .

शुक्रवारी डिंगोरे १, ओतूर ७ बल्लाळवाडी व आलमे एक एक असे १० रुग्ण सापडले आहेत, असे डॉ. यादव शेखरे म्हणाले.

Web Title: 36 new patients in Ootur area