शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरला जनावरांचे तीनशे किलो मांस जप्त, चारचाकी वाहनासह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमालही ताब्यात    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:10 IST

जुन्नरमधील माई मोहल्ला येथे अवैधरित्या कत्तल केलेल्या  जनावरांचे तीनशे किलो मांस आणि जनावरांचे अवयव वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला.

ठळक मुद्देयाप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

जुन्नर: जुन्नरमधील माई मोहल्ला येथे अवैधरित्या कत्तल केलेल्या  जनावरांचे तीनशे किलो मांस आणि जनावरांचे अवयव वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनासह तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अमोल चासकर यांनी दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील माई मोहल्ला येथे शनिवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास चारचाकी क्रमांक (एमएच- ०३,बीसी- ८४२७) वाहनामध्ये अवैधरीत्या कत्तल केलेल्या जनावरांचे ३०० किलो मांस व त्यांची विविध अवयव गाडीत रात्रीच्या वेळी भरत असल्याचे  पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी जफर छोटु मिया कुरेशी व इतर दोन अज्ञातांवर गोवंश कायदा, प्राणी संवर्धन कायदा, तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.  पोलिस उप निरीक्षक एल के शिंगाडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Junnarजुन्नरCrimeगुन्हाPoliceपोलिस