निमोणेत१२ जागांसाठी ३० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:50+5:302021-01-08T04:30:50+5:30
वार्ड क्रमांक, निर्धारित जागा व उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. वॉर्ड क्र-१. जागा -३. अर्ज-६. वॉर्ड क्र -२. जागा -२. अर्ज ...

निमोणेत१२ जागांसाठी ३० अर्ज
वार्ड क्रमांक, निर्धारित जागा व उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे.
वॉर्ड क्र-१. जागा -३. अर्ज-६.
वॉर्ड क्र -२. जागा -२. अर्ज -६.
वॉर्ड क्र -३. जागा -२. अर्ज -४.
वॉर्ड क्र _ ४. जागा -३ अर्ज -७.
वॉर्ड क्र. -५. जागा -२ अर्ज -७.
वॉर्ड क्रमांक५मध्ये इतर मागास प्रवर्गागातुन परशुरामभाऊ सो अनुसे हे बिनविरोध विजयी झाले.
तर शिंदोंडी ( ता. शिरूर ) ग्रामपंचायतच्या ७ जागांसाठी १४ अर्ज कायम राहिल्याची माहिती अधिकारी राजेंद्र ढाके यांनी दिली.
वॉर्ड क्रमांक, जागा व अर्ज संख्या खालीलप्रमाणे
वॉर्ड क्र- १. जागा -३. अर्ज -६.
वॉर्ड क्र -२. जागा-२. अर्ज -४.
वॉर्ड क्र-३. जागा-२ अर्ज -४
७ जागांसाठी केवळ १४च अर्ज असलयाने एकास एक उमेदवारामुळे लढती थेट आणि चुरशीच्या होणार असल्याने निवडणूक लक्षवेधी ठरत आहे .
गुनाट ( ता. शिरूर ) ग्रामपंचायतमध्ये ९ जागांपैकी ४ जागा बिनविरोध तर उर्वरित ५ जागांसाठी १४ जण रिंगणात आहेत.
वॉर्ड क्र. १ जागा -३.. अर्ज-७.
वॉर्ड क्र. २. जागा ३. . अर्ज -७ ( पैकी १ जागा बिनविरोध.
वॉर्ड क्र. ३. जागा..सर्व बिनविरोध.