शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी ३ वर्षांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:42 IST

सत्र न्यायालयात शिक्षा कायम : आरटीओची बनावट कागदपत्रे तयार केली

पुणे : आरटीओची बनावट कागदपत्रे बनवून मोटारीची चारचाकीची विक्री करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका एजंटला सुनावण्यात आलेली तीन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयातही कायम ठेवली. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने हा निकाल कायम केला आहे़

अकबर अली सोमी (वय ५० रा. नाना पेठ) असे आरोपीचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये अकबर सोमी याला शिक्षा सुनावली होती़ या निकालाच्या विरोधात सोमी याने सत्र न्यायालयात अपील केले होते़ या अपिलाच्या सुनावणीचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले.

गाडीचा फॉर्म नंबर २८ स्वत:च्या हस्ताक्षरात तयार केला. त्यावर आरटीओचा शिक्का आणि सहीचा स्टँप मारला. तसेच कोल्हापूर आरटीओकडे गाडी ट्रान्सफर झाल्याचा फॉर्म दाखल केला. गाडीचे मूळ मालक सचिन पांडुरंग खेडेकर यांची खोटी सहीकेली होती़

या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वावस्कर यांनी आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १,३०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात हे अपील आरोपीने दाखल केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल सत्र न्यायालयाने कायम ठेवला. या अपिलाच्या सुनावणीचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले.पाच गाड्यांची कागदपत्रे दिली विक्रीलाअल्ताफ पीर महंमद शेख यांनी फिर्याद दाखल केली होती. शेख यांचा नमस्कार मोटर्स नावाचा चारचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे़ सोमी आणि निसार जामदार यांचा चारचाकी गाड्यांची खरेदी-विक्री एजंट होते. त्यांनी जमादार यांच्याकडील पाच गाड्यांची कागदपत्रे सोमी याला विक्रीसाठी दिली होती. त्याने त्यातील एका गाडीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्याने ही गाडी कोल्हापूर येथील सुभाष शंकर रणभारे यांना विकली. त्याने ही गाडी विकताना पुणे आरटीओची बनावट कागदपत्रे तयार केली.