शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाषाण येथे परप्रांतीयांकडून ३ गावठी कट्टे, १८ काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:51 IST

गावठी कट्टे आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़.

ठळक मुद्देअंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पुणे : गावठी कट्टे आणि काडतुसे विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे आणि १८ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे़. नरेंद्रकुमार मिहिलाल राजपूत (वय २५) आणि योगेंद्रसिंग बाबुलाल राजपूत (वय २५, दोघे रा़ मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत़. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना दोघे जण पाषाण येथील लिंक रोडवर गावठी कट्टे व काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यावरुन पोलिसांनी लिंक रोडवरील वैजनाथ टी हाऊस या दुकानासमोर सापळा रचला़. तेथे आलेल्या दोघांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे ३ कट्टे व १८ काडतुसे मिळाली़. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे व त्यांचे सहकारी अविनाश शिंदे, महेंद्र पवार, राजू पाटील, प्रफुल्ल साबळे, शिवाजी राहिगुडे, सचिन चंदन, विठ्ठल खिलारे, राहुल जोशी यांनी ही कामगिरी केली़. 

टॅग्स :Crimeगुन्हाBanerबाणेरPoliceपोलिसArrestअटक