शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या हृदय प्रत्यारोपण शस्रक्रियेसाठी शरददादा सोनवणेंची 3 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 15:02 IST

जुन्नर तालुक्यात आमदार शरद दादा सोनवणे यांना 'आपला माणूस' म्हणून का ओळखतात, याचा प्रत्यय आज पुन्हा जुन्नरच्या जनतेने अनुभवला.

पुणे- जुन्नर तालुक्यात आमदार शरद दादा सोनवणे यांना 'आपला माणूस' म्हणून का ओळखतात, याचा प्रत्यय आज पुन्हा जुन्नरच्या जनतेने अनुभवला. जुन्नर येथील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीत शिकणा-या रेवती महेंद्र देशपांडे हिच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्रक्रिया करायची आहे, त्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च आहे.त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आनंदा कांबळे व रेवतीचे वडील महेंद्र देशपांडे यांनी आमदारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांची आपुलकीने विचारपूस करून ऑपरेशनपूर्वी भरघोस मदत करू, असा शब्द आमदारांनी दिला होता. त्यानंतर रेवतीची पूर्ण फाईल तयार करून मंत्रालयात सादर केली व त्याचा पाठपुरावा केला आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रेवतीसाठी 3 लाख रुपये मदत मंजूर करून घेतली. त्यामुळे आता लवकरच रेवतीवर उपचार केले जातील.शाळेचे मुख्याध्यापक आनंदा कांबळे व रेवतीचे वडील महेंद्र देशपांडे यांनी आमदारांचे आभार मानले. त्यावेळी आमदार म्हणाले, जुन्नर तालुक्यातील संकटकाळी जनतेच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. जुन्नर तालुक्यातील प्रथम नागरिक म्हणून काम करताना फक्त राजकारण न करता सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आमदार झाल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

टॅग्स :Puneपुणे