शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या जनजागृतीसाठी सायकलवरुन २७० किलोमीटर प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 18:17 IST

मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो.

ठळक मुद्देपुण्याहून निपाणीचा प्रवास : २७० किलोमीटरचे अंतर पार 

पुणे :  मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे, यासाठी प्रत्येक जण काही तरी हटके करून जनजागृती करीत आहे. पण एक सायकलिस्ट मतदान करण्यासाठी पुण्याहून सुमारे २७० किलोमीटर सायकलवर जाणार आहे. तसेच ठिकठिकाणी तो मतदान जागृती देखील करणार आहे. सतेज नाझरे असे त्या तरूणाचे नाव आहे. मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो. नुकतेच त्याने मुंबई ते गोवा हा सात दिवसांत सायकलवर प्रवास पूर्ण केला होता. तसेच पुण्यातही सायकलस्वारांचा एक ग्रुप तयार करून त्याद्वारे प्रसार करीत आहे. सध्या निवडणुकीचे दिवस असल्याने तो सायकल चालवा आणि मतदान करा असा दुहेरी संदेश देत आहे. पुण्याहून तो कर्नाटकातील निपाणीला २१ एप्रिल रोजी रात्री निघाला आणि २२ रोजी रात्री तिथे पोचणार आहे. सुमारे २७० किलोमीटरचे अंतर तो पार करणार आहे. या दरम्यान त्याने मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा, असे संदेश दिला. चिकोडी लोकसभा मतदारसंघात तो मतदान करणार आहे. 

मतदान हा अधिकार आहे. परंतु, त्याबाबतची उदासिनता दिसून येते. त्यामुळे मी माझ्या गावी सायकलवरच जात असून, ठिकठिकाणी मतदानाचे महत्त्व सांगणार आहे. तसेच सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेशही यातून मिळणार आहे. - सतेज नाझरे, सायकलिस्ट 

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगElectionनिवडणूकVotingमतदान