शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२५ गुन्हे दाखल असलेला पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 02:41 IST

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

पुणे : पिस्तूल आणि काडतुसे बाळगणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर यापूर्वी खूनाचे २, खूनाचा प्रयत्न ६, जबरी चोरी ७, घरफोडी ५, चोरीचा १ आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अ‍ॅक्टचे ४ असे तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. सुनील ऊर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे (वय ३३, रा. पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी माहिती दिली़ गुन्हे शाखेचे पोलीस घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याच्या आरोपींच्या शोधासाठी खडक, फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव यांना दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पर्वती पायथा येथील सार्वजनिक रस्त्यावर देशी पिस्तूल घेऊन एक व्यक्ती उभारली असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना माहिती दिली. त्यांनी लगेच कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सुनीलला अटक केली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने शिताफीने पर्वती पायथा या भागात सतत जागा बदलून राहत होता. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खूनाचा प्रयत्न प्रकरणात तब्बल ८ महिन्यांपासून फरार होता. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, पोलीस हवालदार रिजवान जिनेडी, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड, उमेश काटे, अशोक माने, तुषार खडके, संजय बरखडे, पोलीस शिपाई, तुषार माळवदकर, गजानन सोनूने यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक