शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

‘खडकवासला’त २४ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:19 IST

पानशेत भरण्याच्या मार्गावर; उजनीचा पाणीसाठा ११ टीएमसीच्या घरात

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २३.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. खडकवासलापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर असून, तेथील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. खडकवासलासह जिल्ह्यातील ८ धरणांतून रविवारी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी झाला आहे.जिल्ह्यातील पवना धरणात ५६, वडीवळे ४०, मुळशी २५ आणि डिंभे धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कळमोडी१.५१ टीएमसी (१०० टक्के), चासकमान ७.३८ (९७.४२ टक्के), भामा आसखेड ५.८६ (७६.४० टक्के) आणि पवना धरणात ७.६२ टीएमसी (८९.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे.गुंजवणी धरण क्षेत्रात १० आणि नीरा देवघरला १८ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत २.२९ (६२ टक्के), नीरा देवघर ८.८९ (७५.८४ टक्के), भाटघर १७.५५ (७४.६७ टक्के) आणि वीर धरणात ९.१४ टीएमसी (९७.१८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी पाचपर्यंत ४ हजार २८० क्युसेक्स, मुळशी ३ हजार, कासारसाई शंभर, वडीवळे ९७०, चासकमान ५ हजार २७५, कळमोडी ६२८, वडज येथून ८७८, गुंजवणी १ हजार ३४० आणि वीर धरणातून ४ हजार ५६३ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत उजनीत उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी (२०.३५ टक्के) झाला आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे