शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैदी हाेणार मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:10 IST

गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे.

- राहुल गायकवाड 

पुणे : महात्मा गांधी यांनी अंहिसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण अायुष्यभर दिली. चुकीचा पश्चाताप झालेल्याला सुधारण्याची एक संधी द्यायाला हवी असे गांधीजींचे विचार हाेते. गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे. अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. 

    महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त चांगल्या वर्तनुकीच्या 24 कैद्यांना मुक्त करण्यात येणार अाहे. यात 19 पुरुष तर 5 महिला कैद्यांचा समावेश अाहे. राज्य सरकारने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 24 कैद्यांना साेडण्याचा निर्णय घेतला अाहे. यु. टी. पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त राज्य सरकारच्यावतीने चांगल्या वर्तनुकीच्या 24 कैद्यांना साेडण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. त्यानुसार ज्यांची निम्म्याहून अधिक शिक्षा भाेगून झाली अाहे तसेच ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल नाहीत अशा कैद्यांची उर्वरीत शिक्षा माफ करण्यात येणार अाहे. येत्या पाच अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. या 24 कैद्यांना पुढील अायुष्यासाठी अाज शुभेच्छा देण्यात अाल्या.             गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 मार्च 1922 राेजी अहमदाबाद न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले हाेते. गांधीजींना ज्या खाेलीत ठेवण्यात अाले हाेते. त्या खाेलीचे जतन कारागृह प्रशासनाकडून करण्यात अाले अाहे. दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त ही खाेली कैद्यांना पाहण्यासाठी खुली केली जाते. यंदा गांधी जयंतीचे 150 वे वर्ष असल्याने गांधीजींवर तयार करण्यात अालेल्या चित्रपटांच्या पाेस्टरचे प्रदर्शन या खाेलीत भरविण्यात अाले हाेते. हे प्रदर्शन कैद्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात अाले हाेते. त्याचबराेबर विविध भजनाचे कार्यक्रमही कारागृहात घेण्यात अाले. 

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाyerwada jailयेरवडा जेलnewsबातम्या