शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या बाजारातून २३२ कोयते जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 03:05 IST

पाच जणांना अटक; सत्तूरही केले हस्तगत

पुणे : शहरात रस्त्यारस्त्यावर टोळ्याने फिरत अल्पवयीन मुलांसह गुन्हेगार छोट्या मोठ्या कारणावरुन एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या घटना दररोज घडत आहेत़ कोयते धारक टोळक्यांची ही दहशत आणि खुनासाठी होत असलेला कोयत्यांचा वापर यामुळे जुन्या बाजारातील कोयते विक्रेत्यांवर काळ बनला आहे.जुन्या बाजारातील पाच कोयते विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्याकडून २३२ कोयते व सत्तुर जप्त करण्यात आले आहेत़ जयसिंह शामराव पवार (वय ३४, रा़ मंगळवार पेठ), निलेश तानाजी साळुंखे (वय ३८, रा़ सोमवार पेठ), दिनेश सुखलाल साळुंखे (वय ४०, रा़ कसबा पेठ), फक्रुद्दिन जैनुद्दिन लोखंडवाला (वय ४२, रा़ रविवार पेठ) आणि कासीम नजमुद्दीन छावणीवाला (वय ४२, रा़ कॅम्प) अशी त्यांची नावे आहेत़ जुन्या बाजारात अनेक नव्या, जुन्या वस्तूंची विक्री होते़ शहरात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या टोळीयुद्ध व अन्य गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा सर्रास वापर झाला़ त्यापैकी काही आरोपींनी चौकशीत आपण जुन्या बाजारातून कोयते विकत घेतल्याचे सांगितले़ सहज उपलब्धता आणि कमी पैशात अशी हत्यारे मिळत असल्याने शहरातील छोट्या मोठ्या मारामारीत त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता़ कोयत्या गँग म्हणून काही जण प्रसिद्ध झाले होते.याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले की, व्यावसायिक कामासाठी व शेती कामासाठी वापरण्यात येणारे कोयते हे गोलाकार असतात. आर्म अ‍ॅक्टनुसार ९ इंचापेक्षा अधिक लांबीचे हत्यार बाळगणे गुन्हा आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस