शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Organ Donation: २३ वर्षीय तरुणाचा ब्रेन डेड; अवयदानातून पाच रुग्णांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:04 IST

यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड हे अवयवदान करण्यात आले असून प्रत्यारोपण केलेल्या सर्व रुग्णांची तब्येत स्थिर

पुणे : मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या २३ वर्षीय तरुण ब्रेन डेड झाला. त्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास परवानगी दिल्याने त्याच्या अवयदानातून पाच जणांना जीवनदान मिळाले. पुणे विभागात गेल्या दहा महिन्यात ४५ मेंदूमृत रुग्णांनी केलेल्या अवयवदानामुळे  १२५ रुग्णांना अवयव मिळाले आहे. या रुग्णाने यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड डीवाय पाटील हॉस्पिटलला आणि एक किडनी पूना हॉस्पिटलला देण्यात आली. प्रत्यारोपण केलेल्या सर्व रुग्णांची तब्येत स्थिर आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येतही वाढ झाली आहे. पुणे विभागात गेल्या वर्षी ४६ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान झाले होते. या अवयवदानामुळे ११५ अवयव प्राप्त झाले होते. तर यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ४५ मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले. यातून १२५ अवयव मिळाले आहेत.    

पुणे विभागात यंदा झालेले अवयव प्रत्यारोपण

फफ्फुस : १०मूत्रपिंड आणि यकृत : १मूत्रपिंड : ५४यकृत : ३५मूत्रपिंड आणि स्वादुपिंड : ७हृदय : ८

टॅग्स :PuneपुणेOrgan donationअवयव दानhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य