शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणी पाच महिन्यात २३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; १ लाखाचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:26 IST

दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यात दूधात भेसळ करून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास १७ ठिकाणी जप्तीची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध भेसळ तपासणीसाठी मोहीमदूध डेअरी,दूध संकलन केंद्र,दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आदी ठिकाणांहून दूधाचे २५४ नमूने

पुणे: पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए)दूधात भेसळ केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यात १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून १७ ठिकाणी जप्तीची कारवाई करून २३ लाख ४३ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात दूधात भेसळ करणा-यांना जन्मठेपेची शिक्षा करण्याबाबत कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात दूध भेसळीला चाप बसणार आहे.दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात कायदा सुधारणा करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात दूधात भेसळ करून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध भेसळ तपासणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. पुणे विभागातील अन्न सुरक्षा अधिका-यांनी एप्रिल ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत दूध डेअरी,दूध संकलन केंद्र,दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आदी ठिकाणांहून दूधाचे २५४ नमूने घेण्यात आले.त्यात ५२ दूधाचे नमूने अप्रमाणित तर १२४ प्रमाणित असल्याचे आढळून आले.तर उर्वरित नमून्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.एफडीएकडून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे दूध भेसळीबाबत मोहीम राबविण्यात आली.त्यात एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिका-यांकडून घेण्यात आलेल्या नमून्यातून दूधामधील घटक पदार्थ तपासण्यात आले. त्यात युरीया,स्टार्च,सोयाबीन तेल,स्किमड् मिल्क पावडर आदीची भेसळ केली जात असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार दंडास पात्र असलेल्या प्रकरणात एफडीएकडून दंड करण्यात आला. त्यानुसार १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेmilkदूधFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग