शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर येथे पकडला २१ लाखांचा गांजा; जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 20:46 IST

अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत शनिवारी पहाटे केली कारवाई....

पुणे : हडपसर परिसरात गांजाची वाहतूक करणारी मोटार पकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने २१ लाख ६० हजार रुपयांचा ६८ किलो गांजा जप्त केला आहे. जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक केली आहे. 

दीपक भीमराव हिवाळे (वय २३), आकाश सुनिल भालेराव (वय २७), आदित्य दत्तात्रय धांडे (वय १९), हिराबाई संतोष जाधव (वय ४०), सरुबाई रतन पवार (वय ६५), पार्वती सुरेश माने (वय ५७, सर्व रा़ जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या हडपसर येथील श्रीनाथ वॉशिंग सेंटरसमोर एक कार उभी होती. पोलीस निरीक्षक खांडेकर, उपनिरीक्षक गवळी व अंमलदार यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कारची झडती घेतल्यावर सीटच्या खाली दोन पोती व मागील सीटचे खाली दोन पोती अशी चार पोती आढळून आली. त्याचा वास गांजा सारखा उग्र स्वरुपाचा होता. पोती उघडल्यानंतर त्यात १३ लाख ६० हजार रुपयांचा ८६ किलो ५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. जालना येथून हा गांजा आणल्याचे आरोपींनी सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी