पाटेठाण येथे २०० ग्रामस्थांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:11 IST2021-04-08T04:11:15+5:302021-04-08T04:11:15+5:30
४५ वर्षांवरील पुढील नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरण प्रक्रियेत डॉ. नेहा ताठे, वनमाला थोरात, ...

पाटेठाण येथे २०० ग्रामस्थांनी घेतली लस
४५ वर्षांवरील पुढील नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरण प्रक्रियेत डॉ. नेहा ताठे, वनमाला थोरात, विनायक वांद्रे, संभाजी कोकरे यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी सरपंच ज्योती यादव, सभापती हेमलता फडके, माजी उपसभापती सुशांत दरेकर, उपसरपंच पूनम झुरंगे, महादेव हंबीर, गणेश मांढरे, विद्या शेळके, आश्विनी हंबीर, सुरेखा घाडगे, ज्योती ववले, रुक्मिणी हंबीर, रोहिदास हंबीर, पोलीस पाटील संतोष मांढरे, ज्योती झुरंगे, पुरुषोत्तम हंबीर, दिलीप देवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
०७ पाटेठाण लस
पाटेठाण येथे एक दिवसीय लसीकरण शिबिरात लस घेताना नागरिक.