शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: २० लाखांचे ५ कोटी करुन देण्याच्या नावाखाली गंडा; नारायण पेठेतील घटना

By विवेक भुसे | Updated: September 28, 2023 14:38 IST

हा प्रकार नारायण पेठेतील पटवर्धन गड अपार्टमेंटमध्ये ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला...

पुणे : पाण्याच्या टाकीत टाकलेल्या पैशांचे पूजा केल्याने १० -२० पट पैसे होतात, यावर अजून ही लोक विश्वास ठेवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी चौघा जणांनी एका महिलेला २० लाख रुपयांना चुना लावला आहे.

याबाबत नारायण पेठेत राहणार्‍या एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड आणि आनंदस्वामी अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नारायण पेठेतील पटवर्धन गड अपार्टमेंटमध्ये ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटच्या व्यवहाराने दोन महिन्यांपूर्वी तन्वीर पाटील याच्यासोबत ओळख झाली होती. पाटील याने इतरांशी संगनमत करुन तिघांना २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देतो, अशी बतावणी केली. त्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी २० लाख रुपये जमवले.

पैसे बॅरलमध्ये टाकून केला धूर-

१३ सप्टेंबर रोजी आरोपींनी एका २०० लिटरच्या बॅरलमध्ये २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर रुमची लाईट बंद करुन रुममध्ये धुर केला. त्यांना रुमचे बाहेर काढले. त्यानंतर १० मिनिटांनी ते रुमच्या बाहेर आले. रुमला लॉक करुन फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करुन आल्यानंतर २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी रुपये होतील, असे सांगून ते २० लाख रुपये घेऊन निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड