पुरंदर तालुक्यात १८२ कोरोना बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:29+5:302021-04-11T04:11:29+5:30
सासवड येथील शासकीय लँबमध्ये ३३४ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी १४१ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. ...

पुरंदर तालुक्यात १८२ कोरोना बाधित रुग्ण
सासवड येथील शासकीय लँबमध्ये ३३४ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी १४१ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहर ८४, पारगाव, खळद प्रत्येकी ६, सोनोरी, पिंपळे, भिवडी, साकुर्डे प्रत्येकी ३, देवडी, दिवे, आंबळे, प्रत्येकी २, सटलवाडी, जाधववाडी, चांबळी, झेंडेवाडी, ढुमेवाडी, बेलसर, यादववाडी, सिंगापूर, वीर, पांगारे, हरगुडे, काळदरी, गराडे, आंबोडी, कुंभारवळण, हिवरे, तक्रारवाडी, नायगाव, भिवडी, एखतपूर, बोपगाव, निळूंज, धनकवडी, शिवरी, तर तालुक्या बाहेरील ३ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लँबमध्ये १२४ संशयीतांची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी ४१ रुगणांचे अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी १३, साकुडे ०७, नावळी ०२ नायगाव, घाटेवाडी, तक्रारवाडी, शिवरी, वाळुंज, मावडी क.प, वाल्हे, वाघदरवाडी प्रत्येकी १, तर तालुक्या बाहेरील बारामती तालुक्यातील शेरेचिवाडी ०४, मोरगाव ०३, दोरगेवाडी, लोणी प्रत्येकी १ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत.