शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडी परिसरात तब्बल १७ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:10 IST

धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरात रोहित्रामधील बिघाडाचे कारण देऊन तब्बल १७ तास वीज पुरवठा खंडित झालेला होता.

ठळक मुद्देकारवाई  कुणावर करणार? संतप्त नागरिकांचा सवाल 

धनकवडी : कोणत्याही हलगर्जीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सहायक अभियंत्यावर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी करून काही तास उलटतात तोच धनकवडी परिसरातील पंचवटी भागात थोडे थोडके नव्हे १७ तास वीज गायब होती. त्यामुळे ऊर्जामंत्र्याच्याच आदेशाची बत्ती गुल झाली असल्याची टीका त्रस्त नागरिकांनी केली.

मंत्र्यांच्या आदेशानंतर लगेचच असे प्रकार समोर येत असतील तर खरच कारवाई होणार का असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरात रोहित्रामधील बिघाडाचे कारण देऊन तब्बल १७ तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. सकाळी ७ वाजता अचानक खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १२ वाजता अखेर सुरळीत झाला. 

 रोहित्रातील बिघाड हेच कारण...महावितरणच्या पद्मावती विभागाचे कार्यकारी अभियंता मधूसुदन बरकडे  म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर रोहित्रामधील बिघाड दुरुस्तीचे काम सुरू होते. रिंग मेन युनिटमधून चव्हाणनगर परिसरात.पयार्यी वीज पुरवठा करण्यात आला. मात्र पंचवटी सोसायटीसाठी ती व्यवस्था करता आली नाही. रोहित्राचे काम करणे गरजेचे होते. 

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीmahavitaranमहावितरण