शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मॅकेनिकल इंजिनिअरला आभासी चलनाच्या व्यवहारातून १५ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 20:20 IST

ही घटना १८ डिसेंबर २०१७ ते जुलै २०२१ दरम्यान घडली आहे.

पुणे : आभासी चलनाच्या व्यवहारातून ६ जणांनी मॅकेनिकल इंजिनिअरकडून रोख ३ लाखांसह १५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. 

याप्रकरणी धीरज जगदाळे (वय ४८, रा. डीएसके विश्व, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १८ डिसेंबर २०१७ ते जुलै २०२१ दरम्यान घडली आहे. धीरज हे मॅकेनिकल इंजिनिअर असून सिव्हिल व्यवसायात कार्यरत आहेत़. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांची आनंद जुन्नरकर यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांनी व इतरांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना मोनेश क्लासिक नावाचे आभासी चलन बनविल्याचे सांगितले. त्यात जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने ३ लाख रुपये रोख घेतले. तसेच बिट कॉईन वॉलेट आणि इथोरीअम अ‍ॅड्सवर वेळोवेळी रक्कम पाठविण्यास सांगून कोणत्याही प्रकारची रक्कम परत न करता १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी