शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागाकडून दिवाळीनिमित्त एसटीच्या १४०० जादा बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 20:36 IST

एसटी महामंडळाकडून दरवर्षी प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बस सोडण्यात येतात....

पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश व विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून १४०० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बस वाकडेवाडी येथील नवीन शिवाजीनगर बसस्थानक व स्वारगेट बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाकडून दरवर्षी प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बस सोडण्यात येतात. मागील वर्षी १२३६ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये वाढ करण्यात आली असून दि. २२ ते २६ आॅक्टोबर या कालावधीत १४०० गाड्या धावतील. वाकडेवाडी येथील नवीन बसस्थानक तयार करण्याचे काम सुरू आहे. तिथूनच मराठावाडा, विदर्भ, खान्देशमध्ये विविध ठिकाणी बस सोडण्यात येतील. तर स्वारगेट बसस्थानकातून सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, मुंबई, ठाणे, बोरीवली, कोकण या भागात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जागा गाड्यांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आरक्षणासाठी ठरठॠफ हा सांकेतीक कोड वापरावा लागेल. आरक्षणाची स्थिती पाहून जादा बसमध्ये वाढ करण्यात येईल. शहरातील बसस्थानकांबरोबरच एसटीच्या अधिकृत खाजगी आरक्षण केंद्रावरूनही आरक्षण करता येणार आहे. जादा बसच्या आरक्षणांचे आॅनलाईन तिकीट महामंडळाचे संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपवरूनही तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी कासगी बसने अवाजवी पैसे देऊन प्रवास करणे टाळावे. त्याऐवजी एसटी बसने नियमित दरात प्रवास करावा, असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले आहे.------------आरक्षणासाठी संकेतस्थळ : www.Zsrtc.gov.www.Zsrtcors.co

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळीpassengerप्रवासी