ओतूर परिसरात मंगळवारी १४ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST2021-09-08T04:16:23+5:302021-09-08T04:16:23+5:30

मंगळवारी ओतूर शहरात ५ हिवरेखुर्द ४ डिंगोरे तेजेवाडी दोन, दोन उदापूर १ असे १४ रुग्ण सापडले आहेत. ओतूर ...

14 new patients in Ootur area on Tuesday | ओतूर परिसरात मंगळवारी १४ नवीन रुग्ण

ओतूर परिसरात मंगळवारी १४ नवीन रुग्ण

मंगळवारी ओतूर शहरात ५ हिवरेखुर्द ४ डिंगोरे तेजेवाडी दोन, दोन उदापूर १ असे १४ रुग्ण सापडले आहेत. ओतूर हिवरेखुर्द येथील परिस्थिती चिंताजनक आहे. ओतूर शहरातील १३५० पैकी १२५२ बरे झाले आहेत ४० जण कोविड सेंटर ,१६ जण घरीच उपचार घेत आहेत. ४२ जणांचा मृत्यू आहे. हिवरेखुर्द येथील १५३ पैकी १३१ बरे झाले आहेत १५ जण उपचार घेत आहेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील ३१९ पैकी २९७ बरे झाले आहेत १० जण उपचार घेत आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तेजेवाडी येथील ९३ पैकी ९० बरे झाले आहेत. दोन जणावर उपचार सुरू केले आहेत. उदापूर येथील ३१२ पैकी २८५ बरे झाले आहेत १६ जण उपचार घेत आहेत ११, जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. सारोक्ते व डॉ. शेखरे यांनी दिली.

Web Title: 14 new patients in Ootur area on Tuesday