शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्याजवळ ३ लाख रुपयांचा १४ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:52 IST

एका तस्कराला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत अटक करण्यात आली.

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाक्याजवळ ३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा १४ किलो १८२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. साहिल विनायक जगताप (वय-२८, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.ही कारवाई लोणी काळभोर पोलीस व पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एकच्या पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व लोणी काळभोर पोलीस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.गस्त घालत असताना, पोलिसांना लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी गांजाची तस्करी होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी साहिल जगताप याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा सुमारे १४ किलो १८२ ग्रॅम गांजा आढळून आला.ही कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बालाजी बांगर, ईश्वर भगत यांच्या पथकाने केली आहे.