शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 19:38 IST

इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिंचवड रेल्वे स्थानकाजवक ही दुर्घटना घडली.

ठळक मुद्देरेल्वे अपघाताच्या दुसऱ्या घटनेत लोहमार्ग ओलांडताना एक्स्प्रेसने उडवल्याने ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू

पिंपरी : इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिंचवड रेल्वे स्थानकाजवक ही दुर्घटना घडली. अर्जुन रमेश राव असे त्याचे नाव आहे. डोंबिवली येथील रहिवासी असलेला अर्जुन त्याच्या मामाबरोबर सोलापूरला जात होता. मामा रेल्वे डब्यातील आसनावर बसला होता, तर अर्जुन दरवाज्याजवळ उभा असताना तोल जाऊन तो खाली पडला.

मामालाही याबद्दल काही समजले नाही. चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना अर्जुन जखमी अवस्थेत आढळून आल्यावर त्याच्या खिशात ओळखपत्र तसेच कुटुंबियांचे मोबाइल क्रमांक सापडले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या अर्जुनच्या मामालाही याबद्दल माहिती देण्यात आली.   

रेल्वे अपघाताची दुसरी घटना पिंपरी येथे रेल्वे अपघाताची दुसरी घटना घडली. यामध्ये लोहमार्ग ओलांडताना एक्स्प्रेसने उडवल्याने ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलीस या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा तपास करत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिस