वाकड : गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर आल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकुन पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांची छायाचित्रे :