राजगुरुनगर येथे १२४ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:10 IST2021-04-26T04:10:06+5:302021-04-26T04:10:06+5:30
या रक्तदान शिबिरास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभल्याचे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व राजगुरूनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी सांगितले. ...

राजगुरुनगर येथे १२४ जणांनी केले रक्तदान
या रक्तदान शिबिरास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभल्याचे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व राजगुरूनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी सांगितले.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रदीप कासवा, जैन धर्मार्थ हॉस्पिटलचे अध्यक्ष संतोष बोथरा, अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष सुशील शिंगवी, जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष फुलचंद ओसवाल, अमर टाटिया, चंदन खारीवाल, अजय बलदोटा, मनीष बोरा, प्रकाश गदिया, विजय भन्साळी ,अजित लुणावत, सागर बलदोटा, विनय लोढा, बाबू कर्नावट, नितीन मुथा, नितीन शहा, उमेश शहा, सतीश गांधी, राहुल बटेवरा यांनी व सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांना यावेळी वाफ घेण्याचे मशीन आणि मास्क भेट देण्यात आले.
२५ राजगुरुनगर