शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातल्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 14:36 IST

जल प्रदूषण रोखणाऱ्या संकल्पनेचं जगभरात कौतुक

पुणे: सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेलं समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे. मात्र यावर पुण्यात राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलानं भन्नाट उपाय शोधून काढला आहे. हाजिक काजी नावाच्या मुलानं एका जहाजाचं मॉडेल तयार केलं आहे. हे जहाज जल प्रदूषण कमी करण्यात आणि सागरी जीवन वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 12 वर्षांच्या या मुलाच्या संशोधनाचं सध्या जगभरात कौतुक होत आहे. सागरी जीवांवर कचऱ्याचा अतिशय वाईट परिणाम होतो, असं मी काही माहितीपटांमध्ये पाहिलं होतं, असं हाजिक काजीनं सांगितलं. 'समुद्रातील प्रदूषणाचा जलचरांवर घातक परिणाम होतो. त्यामुळे याबद्दल काहीतरी करायला हवं, असा विचार माझ्या मनात आला,' असंही तो पुढे म्हणाला. 'आपण जे मासे खातो, ते मासे समुद्रातील प्लास्टिक खातात. त्यामुळे आपण एकप्रकारे समुद्रातील घाण खात आहोत. याचे माणसाच्या जीवनावर मोठे दुष्परिणाम होतात. त्यामुळेच मी एका जहाजाचं डिझाईन तयाप केलं आहे. हे जहाज समुद्रातील कचरा स्वच्छ करेल. मी याला इर्विस (ERVIS) असं नाव दिलं आहे,' अशी माहिती हाजिकनं दिली. 'इर्विस सेंट्रिपेटल फोर्सचा वापर करुन कचरा खेचून घेईल. यानंतर ते पाणी, समुद्री जीवन आणि कचऱ्याचं वर्गीकरण करेल. यापुढे इर्विस सागरी जीवन आणि पाणी पुन्हा समुद्रात पाठवेल. तर प्लास्टिकचं 5 भागांमध्ये वर्गीकरण केलं जाईल,' असं हाजिक काजीनं सांगितलं. काजी यांनी त्यांची संकल्पना टेडएक्स आणि टेड8 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडली आहे. त्याच्या या संकल्पनेचं जगातील अनेक तज्ज्ञांनी आणि ख्यातनाम संस्थांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीwater pollutionजल प्रदूषण