सोमवारी ११६ टक्के कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:30+5:302021-02-05T05:17:30+5:30

पुणे : सोमवारी दिवसभरात शहरातील १३ केंद्रांवरील १५ बूथवर १ हजार ७४५ आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली. गेल्या ...

116 percent corona vaccination on Monday | सोमवारी ११६ टक्के कोरोना लसीकरण

सोमवारी ११६ टक्के कोरोना लसीकरण

पुणे : सोमवारी दिवसभरात शहरातील १३ केंद्रांवरील १५ बूथवर १ हजार ७४५ आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लसीकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारी शहरात एकूण बूथवर ११६ टक्के लसीकरण झाले आहे़

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, खालील पंधरा बूथवर लसीकरणाची टक्केवारी

रुग्णालय उद्दिष्ट लसीकरण

जयाबाई सुतार दवाखाना १०० १५०

कमला नेहरु रुग्णालय १०० १२५

केईएम रुग्णालय १०० १०६

ससून रुग्णालय १०० ५०

बी. जे. मेडिकल १०० ५८

राजीव गांधी रुग्णालय १०० २८

जोशी रुग्णालय १०० ११०

रुबी हॉल क्लिनिक १०० १००

इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल १०० १००

जहांगिर रुग्णालय १०० १००

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल २०० ३०१

नोबल हॉस्पिटल २०० १६१

भारती हॉस्पिटल (तीन केंद्र) २०० ३५६

Web Title: 116 percent corona vaccination on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.