पुण्यातील ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:11 IST2020-12-25T04:11:02+5:302020-12-25T04:11:02+5:30
पुणे : राज्यातील ९६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/ पोलीस उपअधीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. ...

पुण्यातील ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती
पुणे : राज्यातील ९६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त/ पोलीस उपअधीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यात पुण्यातील ११ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बढती मिळालेल्या पोलीस अधिकार्यांचे नाव व बढतीवर बदली झालेले ठिकाण
अरुण वायकर (उपविभागीय पोलीस अधिक्षक, साकेला उपविभाग, भंडारा), संजय कुरुंदकर (सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर), राजेंद्र पाटील उपअधिक्षक, सीआयडी), विवेकानंद वाखारे (उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली ग्रामीण), सुनिल तांबे (उपअधिक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद), महेश थिटे, एमआयए (उप अधिक्षक, सीआयडी), राजेंद्र देशमुख (उप अधिक्षक, सीआयडी), राजकुमार शिंदे, पिपंरी (उपअधीक्षक, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे), सयाजी गवारे तसेच खंडेराव खैरे आणि प्रकाश धस (पिंपरी चिंचवड) यांची उप अधीक्षक सीआयडीला बढतीवर बदली करण्यात आली आहे.